In order to fulfill the basic functions of our service, the user hereby agrees to allow Xiaomi to collect, process and use personal information which shall include but not be limited to written threads, pictures, comments, replies in the Mi Community, and relevant data types listed in Xiaomi's Private Policy. By selecting "Agree", you agree to Xiaomi's Private Policy and Content Policy .
Agree

मराठी

[घोषणा] [MIUI अॅप्स] MIUI क्लिनर Lite: स्टोरेज स्पेस रिक्त करा, early access मिळवा!

2019-10-02 02:23:46
1244 17


नमस्कार शाओमी चाहत्यांनो!

डिव्हाइसची देखभाल अर्थातच आपली प्राथमिक चिंता असते, तथापि डिव्हाइसची कार्यक्षमता वाढविणे हे आपल्या डिव्हाइसवर वेळेवर सफाई करण्यावर अवलंबून आहे, व हे आदर्शही आहे.
MIUI सिक्युरिटी अॅपच्या समाकलनाने ट्रॅश वेळेवर साफ करण्यासाठी किंवा मोठ्या फायली शोधण्यासाठी उत्कृष्ट कार्य केलेले आहे. परंतु हे सर्व फक्त MIUI स्किनपुरतेच मर्यादित होते परंतु यापुढे आता असे नाही!
शाओमी कार्पो. द्वारा क्लीनर लाइटच्या नवीन लाँचिंगसह जागतिक स्तरावर हे वैशिष्ट्य अनुभवण्याची आता संधी आली आहे.

मूलभूत वैशिष्ट्ये:
  • ट्रॅश साफ करा
क्लिनर लाइटमध्ये कॅशे, ट्रॅश फाइल्स, अस्थापीत अॅप पॅकेजेस, अवशिष्ट अॅप डेटा आणि आपल्या डिव्हाइसवर संचय स्थान घेरणार्‍या अन्य सामग्रीस शोधतात आणि त्यांस हटवतात. आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सामग्रीस या प्रक्रियेतून विलग ठेवणे आपण नेहमीच निवडू शकता!
  • फोटो साफ करा
क्लिनर लाइट आपल्या डिव्हाइसवरील समान, अस्पष्ट, अपघाती, ओव्हरएक्पोझ आणि अंडरएक्पोझ अशा सापडलेल्या फोटोंचा शोध लावते. स्कॅन पूर्ण झाल्यानंतर कोणते फोटो हटवायचे ते आपण निवडू शकता किंवा एकाच टॅपमध्ये अनावश्यक फोटोंपासून मुक्त होऊ शकता.
  • मोठ्या फाईल्स हटवा
आपल्या डिव्हाइसवर संचयित सर्व मोठ्या फायली क्लिनर लाइटला आढळतात. त्यापैकी काही हटवून बरेच संचयन मोकळे करा!

महत्वाचे: हे लक्षात ठेवा की हा अ‍ॅप अधिकृत प्रकाशीत केलेल्या नंतरच्या आवृत्त्यांपेक्षा कमी स्थिर असेल.कारण अद्यापही निर्मितीप्रक्रीयेत आहे, याचाच अर्थ असा की कदाचित अॅप क्रॅश होऊ शकतो किंवा आपण काही वैशिष्ट्ये वापरत असताना ती कदाचित योग्यरित्या कार्य करणार नाही,


विकसकांबाबतची माहिती
शाओमी टेक विलेज, अॅनिन्गझौऊंग रोड, हैदीआन डिस्ट्रिक्ट, बिजींग, चिन
नव्या तंत्रवार्तांचे अपडेट मराठीत मिळावेत करिता सेक्शन फॉलो करणे विसरू नका: येथून ते करा


2019-10-02 02:23:46
Favorites2 RateRate

Device team

sktaufiq | from Redmi 4

#1

माहिति बद्दल आभार
2019-10-02 05:29:19
security
2019-10-02 05:56:46

Semi Pro Bunny

5153905011 | from Redmi Note 5 Pro

#3

thnk you for that information
2019-10-02 08:09:02

Master Bunny

Nitesh Varotariya | from Redmi Note 3

#4

thanks for information
2019-10-02 10:07:36

Master Bunny

Bablu5198874756 | from Redmi Note 6 Pro

#5

nice
2019-10-02 14:12:03

Master Bunny

Rahul0041 | from Redmi 4

#6

Miui 11 कब तक आयेगा is
2019-10-02 14:39:57

Advanced Bunny

1632651756 | from Redmi 5A

#7

उत्तम माहिती
2019-10-04 00:04:50

Pro Bunny

1674627367pp | from Redmi 7A

#8

नवनवीन बातम्यांचे अपडेट बद्दल धन्यवाद
2019-10-04 03:11:13
nice
2019-10-04 04:33:17

Master Bunny

HarshanshP | from Redmi 3S

#10

उत्तम माहिती दिलीत
2019-10-04 05:17:35
please sign in to reply.
Sign In Sign Up

parag purkar

Spam Hunter

  • Followers

    193

  • Threads

    437

  • Replies

    1218

  • Points

    58525

APP scratch card
6th MIUI
Mi Max
Power At Last
Photography
100 threads in a Month
300K Members
Go Smash!
3 Days Check-In
7 Days Check-In
21 Days Check-In
40 Days Check-In
70 Days Check-In
100 Days Check-In
1 Year Check-In
Shake!!Shake!!
Lucky Draw No.
500K Members
Christmas Contest
2016 Christmas
Mi Explorers
2016 #ThrowbackwithMiComm
App Review
1 million members
Xiaomi 7th Birthday
June-100 replies in a month
July-100 replies in a month
Aug-100 replies in a month
Sep-100 replies in a month
Oct-100 replies in a month
Nov-100 replies in a month
Dec-100 replies in a month
100 ответов в декабре
1st Anniversary
71st Independence Day
My Poster My Life
MIUI 7th Anniversary
2 million registered members
Newbie Member
Diwali
Mi Apps
2018 New Year Medal
ThrowBackWithMiCommunity
2017 Xiaomi Annual Bill
Mi Community Updater
Spam Hunter
Color Our Planet Game
The Motivator
MIUI 10
Golden Mi Bunny
MIUI Subscriber
MIUI 8th Anniversary
Go Bunny Master
Eid Mubarak
5 Million Registered Users
Ringtones Mania
10 Million Downloads
Message in a bottle
2019
Throwback With Mi 2018
Xiaomi's 9th Birthday
9 Years of MIUI
MIUI 11

Read moreGet new
Copyright©2016-2019 Xiaomi.com, All Rights Reserved
Content Policy
Quick Reply To Top Return to the list