In order to fulfill the basic functions of our service, the user hereby agrees to allow Xiaomi to collect, process and use personal information which shall include but not be limited to written threads, pictures, comments, replies in the Mi Community, and relevant data types listed in Xiaomi's Private Policy. By selecting "Agree", you agree to Xiaomi's Private Policy and Content Policy .
Agree

मराठी

[इतर] सर्व शाओमी चाहत्यांना दसऱ्याच्या ☘️ शुभेच्छा !

2019-10-07 13:58:52
680 10



नमस्कार सर्व शाओमी चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा!

!! दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा, सोनं घ्या सोनं द्या !!

विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते. आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते.

महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन, सरस्वती पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजा करतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती.




प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता.  पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात.



कृपया आपल्या शुभेच्छा याच थ्रेड वर कळवाव्यात जेणेकरून स्पॅम होणार नाही.




2019-10-07 13:58:52
Favorites2 RateRate

Semi Pro Bunny

Mohan51 | from Mi A1

#1

mazya kadun suddha
2019-10-07 14:50:11

Moderator

sktaufiq | from Redmi Y2

#2

सर्व शाओमी चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा !
2019-10-08 01:55:03
2019-10-08 03:57:00

Spam Hunter

parag purkar | from MIX

#4

तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
         हा दसरा तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…                                    
2019-10-08 08:58:38

Master Bunny

Dattatray Masurkar Author | from Redmi 7

#5

Mohan51
mazya kadun suddha

🙏 धन्यवाद
2019-10-08 09:50:19

Master Bunny

Dattatray Masurkar Author | from Redmi 7

#6

parag purkar
तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
         हा दसरा तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…

🙏 धन्यवाद
2019-10-08 09:50:42

Master Bunny

Dattatray Masurkar Author | from Redmi 7

#7


🙏 धन्यवाद
2019-10-08 09:51:02

Master Bunny

Dattatray Masurkar Author | from Redmi 7

#8

sktaufiq
सर्व शाओमी चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा !

🙏 धन्यवाद
2019-10-08 09:51:26

Master Bunny

Nitesh Varotariya | from Redmi Note 3

#9

HAPPY DUSSEHRA TO EVERYONE
2019-10-08 10:08:20

Semi Pro Bunny

ACThorat | from Redmi Y2

#10

happy dasara
2019-10-08 13:19:09
please sign in to reply.
Sign In Sign Up

Dattatray Masurkar

Master Bunny

  • Followers

    28

  • Threads

    59

  • Replies

    222

  • Points

    5631

3 Days Check-In
7 Days Check-In
21 Days Check-In
40 Days Check-In
70 Days Check-In
Shake!!Shake!!
Lucky Draw No.
500K Members
2016 Christmas
Mi Explorers
App Review
1 million members
Xiaomi 7th Birthday
1st Anniversary
71st Independence Day
2 million registered members
Diwali
2018 New Year Medal
Mi Community Updater
Color Your Planet
MIUI 10
MIUI 8th Anniversary
10 Million Downloads
2019
Throwback With Mi 2018
9 Years of MIUI

Read moreGet new
Copyright©2016-2019 Xiaomi.com, All Rights Reserved
Content Policy
Quick Reply To Top Return to the list