In order to fulfill the basic functions of our service, the user hereby agrees to allow Xiaomi to collect, process and use personal information which shall include but not be limited to written threads, pictures, comments, replies in the Mi Community, and relevant data types listed in Xiaomi's Private Policy. By selecting "Agree", you agree to Xiaomi's Private Policy and Content Policy .
Agree

मराठी

[टीपा आणि युक्त्या] MiTVवर प्राइम व्हिडिओसह समस्या येतेय? एक द्रुत समाधान येथे आहे.

2019-10-23 09:45:27
351 6

नमस्कार शाओमी चाहत्यांनो,

अलिकडील नवे 4के टीव्ही: 4एक्स 43, 50 सादर झाले तो काही कालावधीतच आम्हाला आमचे चाहत्यांकडून मौल्यवान अभिप्राय मिळाले/ प्राप्त झाले. तर, आम्हीही याकडे लक्ष वेधले, खूप खोलवर जाता आम्हाला ‘ऑडिओ सिंक’ व ‘विराम (पॉझ) दिल्यावरही व्हिडिओ प्ले होतो’ सारख्या कळवलेल्या समस्यांचं मूळ कारण सापडलंय.

नोंदविलेले मुद्दे:

१) ऑडिओ व्हिडिओसह सिंक नाही

हे खरंय की ते खरोखर आपल्यास खेचून करमणुकीचा नाश करते म्हणून आम्ही त्याला प्राधान्य यादीत ठेवले आणि तोडगा शोधला.

२) विराम (पॉझ) दिल्यावरही व्हिडिओ (ऑडिओशिवाय) सुरू आहे

असो, ही एक गंभीर समस्या आहे आणि संपूर्ण निराकरण आवश्यक आहे.

समस्याः चालू असलेल्या व्हिडिओला विराम दिल्यानंतर ऑडिओ थांबतो, विडियो नाही. ऑडिओ-व्हिडिओ संकालनामध्ये व्हिडिओ गोंधळत नाही. यामुळे व्हिडिओ टाइम स्टॅम्प आणि ऑडिओ टाइम स्टँप पूर्णपणे भिन्न होते.

यासाठी फक्त आयरनमॅनच्या इन्फीनीटी गॉन्टलेटचा फटका-याची आवश्यकता आहे.

आश्चर्य वाटले? थानोस इन्फिनिटी गाॅंटलेट न घेता स्नॅप कसा करायचा आणि हे निराकरण कसे करावे?

जुने दिवस आठवा, जेव्हा आपल्या लॅपटॉप कस्टमर केअरला आपण कॉल करायचो तत्क्षणी तो सहकारी आपणाला करण्यास सांगायचा ती पहिली गोष्ट?

तुम्हास वाटतयं की हे कुठे चालले आहे, बरोबर ना?
विश्वास ठेवा अथवा नाही, पण या प्रकरणी हे खरेच कार्य करते:-

या चरणांचे अनुसरण करा:
  • प्राइम व्हिडिओ अॅप उघडा
  • कोणताही व्हिडिओ प्ले करू नका
  • प्राइम व्हिडिओ अॅपमधून बाहेर पडा
  • प्राइम व्हिडिओ अॅप उघडा

आपण त्यास शॉट देण्याचा प्रयत्न केलात? नसल्यास करा.  माझेसाठी याने उत्तम काम केलेय. हे एखाद्या जीनीला बोलावण्यासाठी दिवा घासण्यासारखे आहे. :-)

विनोदाचा भाग सोडूया, आम्ही असे करण्यास सांगतोय त्याचे कारण म्हणजे सर्व्हर व कॉन्फिगरेशन सेव्ह झाले नाही. तांत्रिक तपशीलात जास्त न जाता वर नमूद केलेल्या चरणांमुळे आपल्याला नवीन MiTV 43, 50 वर प्राइम व्हिडिओचा अखंड प्लेबॅक देण्यात येणार्‍या समस्येचे निराकरण होईल.

आपण आपल्या नवीन MiTV वर सामग्री पाहण्याचा आनंद घेत असतानाच आम्ही या समस्येचे निराकरण करण्यासाठी पुढील OTA बांधण्यात सर्वतोपरी प्रयत्नरत आहोत.

अद्भुत काहीतरी असे घडणार यावर नेहमीच विश्वास ठेवा :-)


2019-10-23 09:45:27
Favorites1 RateRate

Master Bunny

Nitesh Varotariya | from Redmi Note 3

#1

nice information
2019-10-23 13:56:24

Semi Pro Bunny

1719544986ng | from Redmi 5A

#2

टि व्ही अव्हेलेबल नाही
2019-10-24 01:24:24

Semi Pro Bunny

5153515747sp | from Redmi K20

#3

कामाची माहिती
2019-10-24 02:54:37

Semi Pro Bunny

1686386599sad | from Redmi K20

#4

उत्तम माहिती
2019-11-04 10:00:19

Pro Bunny

1674627367pp | from Redmi 7A

#5

माहिती शेयरिंग साठी धन्यवाद
2019-11-05 12:04:03
माहिती शेयरिंग साठी धन्यवाद
2019-11-07 02:15:10
please sign in to reply.
Sign In Sign Up

parag purkar

Spam Hunter

  • Followers

    193

  • Threads

    441

  • Replies

    1221

  • Points

    58614

APP scratch card
6th MIUI
Mi Max
Power At Last
Photography
100 threads in a Month
300K Members
Go Smash!
3 Days Check-In
7 Days Check-In
21 Days Check-In
40 Days Check-In
70 Days Check-In
100 Days Check-In
1 Year Check-In
Shake!!Shake!!
Lucky Draw No.
500K Members
Christmas Contest
2016 Christmas
Mi Explorers
2016 #ThrowbackwithMiComm
App Review
1 million members
Xiaomi 7th Birthday
June-100 replies in a month
July-100 replies in a month
Aug-100 replies in a month
Sep-100 replies in a month
Oct-100 replies in a month
Nov-100 replies in a month
Dec-100 replies in a month
100 ответов в декабре
1st Anniversary
71st Independence Day
My Poster My Life
MIUI 7th Anniversary
2 million registered members
Newbie Member
Diwali
Mi Apps
2018 New Year Medal
ThrowBackWithMiCommunity
2017 Xiaomi Annual Bill
Mi Community Updater
Spam Hunter
Color Our Planet Game
The Motivator
MIUI 10
Golden Mi Bunny
MIUI Subscriber
MIUI 8th Anniversary
Go Bunny Master
Eid Mubarak
5 Million Registered Users
Ringtones Mania
10 Million Downloads
Message in a bottle
2019
Throwback With Mi 2018
Xiaomi's 9th Birthday
9 Years of MIUI
MIUI 11

Read moreGet new
Copyright©2016-2019 Xiaomi.com, All Rights Reserved
Content Policy
Quick Reply To Top Return to the list