In order to fulfill the basic functions of our service, the user hereby agrees to allow Xiaomi to collect, process and use personal information which shall include but not be limited to written threads, pictures, comments, replies in the Mi Community, and relevant data types listed in Xiaomi's Private Policy. By selecting "Agree", you agree to Xiaomi's Private Policy and Content Policy .
Agree

मराठी

[घोषणा] शाओमी समुहात आपले सहर्ष स्वागत

2019-01-24 02:27:13
1049 14

नमस्कार, शाओमी चहेत्यांनो!
शाओमी समुहात आपले वैयक्तिकरित्या स्वागत!!
या मंचावर सर्वांची भेटघेण्यास खूप उत्सुकता होती. शाओमी कम्युनिटी कमांडर-इन-चीफ रोहित घळसासी यांचे विश्वासार्ह हाताने या समुहाची स्थापना झालीय.

समुहविषयक पार्श्वभूमी थोडक्यात:

काय आहे शाओमी समुह?  शाओमी कम्युनिटी हा आमचा अधिकृत सामुदायिक मंच आहे, आमच्या चाहत्यांस एकत्रितपणे बागडण्याची जागा आहे. इथेच आम्ही भारतातील शाओमीबद्दलच्या नवनवीन बातम्या आणि घडामोडी सामायिक करीत असतो. शाओमी इंडियाशी संबंधित सर्व अधिकृत उत्पादनांचे लॉन्चींग, घोषणा, विक्री अद्यतने, इव्हेंट नोंदणी, प्रेस रीलिझ आणि इतर बातम्या, संभाषणे या प्लॅटफॉर्मवर देखील प्रकाशित होतील. सर्वात महत्वाचे म्हणजे, आपल्यासारख्या जबरदस्त चाहत्यांशी आम्ही संवाद साधू शकतो!

मला एमआय कम्युनिटीची गरज का आहे? शाओमीत आम्ही आमच्या चाहत्यांस प्राधान्यावर ठेवतो. चाहत्यांसोबत चर्चा, त्यांचेशी संवाद, जडन-घडण आमच्या कंपनीच्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे, करिता आम्ही आपल्यासाठीच म्हणून फक्त एक घर बांधले! स्वत:ला निवांत करा, नवनवीन मित्रांना भेटा, इव्हेंटमध्ये सामील व्हा, आपले फोटो, पुनरावलोकने आणि सर्वात महत्वाचे म्हणजे-मौज करा! :)

मीयूआय फोरम आणि शाओमी कम्युनिटीमध्ये काय फरक आहे? आम्हाला ज्ञात आहे की आपल्यापैकी बरेच ग्लोबल MIUI फोरमवर देखील योगदान देत ​​आहेत आणि ते छानही आहे! मात्र आमच्या भारतीय शाओमी फॅन्ससाठी आम्ही समर्पित जागा म्हणून आम्ही शाओमी समुह तयार केला; भारतातील शाओमी चहेत्यांसाठी हे आमचे पहिले गृह आहे जे भारतीय वापरकर्त्यांच्या गरजा गृहित ठेऊन बनवलेले आहे,  आपल्या रेडमी, शाओमी, अन्य उत्पादनांच्या वापरविषयक बातम्या, चर्चा  आणि इतरही बरेच काही घेऊन मोकळ्या मनाने येथे सामायिक करा. आपणाद्वारे प्रसारीत सृजनशील सामग्री पहाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत!

शाओमी समुहाचे सदस्य का असावे? यात डोके खपवायची गरजच नागी! शाओमीबद्दल भारतात प्रथमत: कुठलिही माहिती मिळविण्यास्तव या समुहाचाच वापर होतो. याव्यतिरिक्त, आपण आपल्या स्थिती क्रमवारी आणि समुदायातल्या योगदानांच्या जोरावर अतिशय खास अनुभवांचा आनंद घेऊ शकता. यामध्ये आमच्या लॉन्च इव्हेंट्स, पार्टीज, आमच्या शाओमी मुख्यालयांस भेटी, नवीन उत्पादनांत प्राधान्य प्रवेश, प्रासंगिक भेटवस्तू आणि बरेच काही समाविष्ट आहेत. इथे नेहमी जिंकण्याची स्थिती आहे (अनंतवेळ)
मग शाओमीसमवेत रॉक एण्ड रोलसाठी तयार आहात?

Rate

Number of participants 1 Experience +1 Pack Reason

View Rating Log

2019-01-24 02:27:13
Favorites3 RateRate

Rookie Bunny

5191259421gj | from Redmi 6 Pro

#1

चांगली माहिती
2019-01-24 05:21:23

Semi Pro Bunny

1798241466vsg | from Redmi Note 4

#2

धन्यवाद आपले
2019-01-25 00:24:26

Pro Bunny

drrishi | from app

#3

नक्कीच...
2019-01-25 13:28:47

Advanced Bunny

5198146640ps | from Redmi Note 6 Pro

#4

मराठी सेक्शन पाहून आनंद वाटला
2019-01-26 04:46:38

Advanced Bunny

Rajesh b banode | from Redmi Y2

#5

thanks for sharing
2019-02-01 05:22:50

Semi Pro Bunny

1633417085amol | from Redmi Note 5 Pro

#6

तय्यारच आहोत
2019-02-03 03:55:52

Semi Pro Bunny

1686386599sad | from Redmi Note 4

#7

मस्त माहिती
2019-02-03 04:30:44

Grandmaster Bunny

arun Ughade | from Redmi 4

#8

मराठी साठी कम्युनिटी मस्त
2019-02-04 01:34:18

Advanced Bunny

5198146640ps | from Redmi Note 6 Pro

#9

धन्यवाद मराठी विभागासाठी आपले आभार
2019-02-07 10:55:45

Advanced Bunny

1798806718wdylkr | from Redmi 5A

#10

निकमदत माहिती
2019-04-13 11:58:16
please sign in to reply.
Sign In Sign Up

parag purkar

Spam Hunter

  • Followers

    193

  • Threads

    440

  • Replies

    1221

  • Points

    58583

APP scratch card
6th MIUI
Mi Max
Power At Last
Photography
100 threads in a Month
300K Members
Go Smash!
3 Days Check-In
7 Days Check-In
21 Days Check-In
40 Days Check-In
70 Days Check-In
100 Days Check-In
1 Year Check-In
Shake!!Shake!!
Lucky Draw No.
500K Members
Christmas Contest
2016 Christmas
Mi Explorers
2016 #ThrowbackwithMiComm
App Review
1 million members
Xiaomi 7th Birthday
June-100 replies in a month
July-100 replies in a month
Aug-100 replies in a month
Sep-100 replies in a month
Oct-100 replies in a month
Nov-100 replies in a month
Dec-100 replies in a month
100 ответов в декабре
1st Anniversary
71st Independence Day
My Poster My Life
MIUI 7th Anniversary
2 million registered members
Newbie Member
Diwali
Mi Apps
2018 New Year Medal
ThrowBackWithMiCommunity
2017 Xiaomi Annual Bill
Mi Community Updater
Spam Hunter
Color Our Planet Game
The Motivator
MIUI 10
Golden Mi Bunny
MIUI Subscriber
MIUI 8th Anniversary
Go Bunny Master
Eid Mubarak
5 Million Registered Users
Ringtones Mania
10 Million Downloads
Message in a bottle
2019
Throwback With Mi 2018
Xiaomi's 9th Birthday
9 Years of MIUI
MIUI 11

Read moreGet new
Copyright©2016-2019 Xiaomi.com, All Rights Reserved
Content Policy
Quick Reply To Top Return to the list