![]() नमस्कार शाओमी चाहत्यांनो! आमच्या भाग्यवंत सोडत स्पर्धेत भाग घेऊन तुमचा हा दिवाळी उत्सव अधिक खास बनवा. बम्पर बक्षिसे घरी आणा आणि या उत्सवात अधिक उजळ दिव्यांचा आनंद साजरा करा. आता वाट पाहू नका. रोमांचक बक्षिसे मिळविण्यासाठी आता गेटअॅप्सवरील दिवाळी धमाका लकी ड्रॉ स्पर्धेत भाग घ्या. आपणास भेटवस्तू म्हणून देण्यासाठी आमच्याकडे शाओमी उत्पादनांची लांबलचक यादी आहे. नव्याने लॉन्च केलेला Miटीव्ही, ब्लॉकबस्टरहिट रेडमी के 20 फोन, Miबॅकपॅक, गिफ्ट व्हाउचर्स आणि अन्य बरीच रोमांचक सामग्री. दिवाळी धमाका - लकी ड्रॉ स्पर्धा (लिंक फक्त Mi कमुनिटी अॅपवर शाओमी डिव्हाइसमध्येच कार्य करेल) वेळमर्यादा: 23 ते 30 ऑक्टोबर 2019 कसा भाग घ्याल:
नियम (जे पाळायलाच हवेत)
जिंकण्यासाठीची बक्षिसे:
महत्वाची सूचना:
तडक जा, आत्ताच सहभागी व्हा! [url=https://in.c.mi.com/thread-2009849-1-0.html]Click here: for English version of this thread[/url]
तंत्रवार्तांचे अपडेट मराठीत मिळावेत करिता येथे क्लिकने मराठी विभाग फॉलो करा |
In order to fulfill the basic functions of our service, the user hereby agrees to allow Xiaomi to collect, process and use personal information which shall include but not be limited to written threads, pictures, comments, replies in the Mi Community, and relevant data types listed in Xiaomi's Private Policy. By selecting "Agree", you agree to Xiaomi's Private Policy and Content Policy .
Agree