In order to fulfill the basic functions of our service, the user hereby agrees to allow Xiaomi to collect, process and use personal information which shall include but not be limited to written threads, pictures, comments, replies in the Mi Community, and relevant data types listed in Xiaomi's Private Policy. By selecting "Agree", you agree to Xiaomi's Private Policy and Content Policy .
Agree

मराठी

[घोषणा] MIUI11 प्रसारीत! - वैशिष्ट्ये | प्रसारन तारखा | सहाय्यीकृत उपकरणं!

2019-10-18 10:53:31
1231 12

नमस्कार शाओमी चाहत्यांनो!

ज्या क्षणांचे आपण प्रतिक्षेत होतो तो येथे आहे! MIUI11 प्रसारण झाले आहे, जेथे आपले जीवन सुलभ होते. आधी MIUI11 बद्दल बोलूया: आमच्या Miफॅन्ससाठी आणि त्यांचे अभिप्रायाद्वारे निर्मित, आमचा सानुकूलीत अॅन्ड्रॉईड अनुभव.
MIUI11 आणि त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये खोलवर जाण्यापूर्वी. चला संख्येत जाणूयात: भारतात ८ कोटी MIUI वापरकर्ते आहेत, येथील प्रत्येक Miचाहत्यांचेहे एक दिर्घ योगदान आहे. या ८ कोटी वापरकर्त्यांपैकी आश्चर्यकारक म्हणजे जवळपास २०% भारतातील सर्व वापरकर्ते इंटरनेट वापरकर्त्यांत समाविष्ट होतात, डिजिटल युगाकडे जाण्याचा, आम्हाला अभिमान वाटणारा हा एक पराक्रमच आहे.
MIUI ला एक मोठा वारसा मागे आहे आणि २०१५ पासून मागील ४ वर्षांतत्यात मोठ्या प्रमाणात विकसन झाले आहे, आम्ही दरवर्षी भारतीय वापरकर्त्यांसाठी आश्चर्यकारक वैशिष्ट्ये प्रदान करत राहिलोय
आज, MIUI अनुभवांतील पुढील उत्क्रांतीसाठी खोल सुर धरूया - MIUI11. चला पाहुया डिझाइनचे बाबतीत MIUI11 कसे आहे, ते आपणांस कार्यक्षेत्रात कसे अधिक उत्पादनक्षम करविते आणि त्यात काय दडलय् जे आपलं वैयक्तिक जीवन अधिक कार्यक्षम बनवते.
चला आश्चर्यकारक रचना आणि त्यामागील तत्वज्ञानासह प्रारंभ करूया. MIUI11 मध्ये आम्ही एक असे मोठे पाऊल उचललेय  आणि यूजरइंटरफेसच्या सुलभ वापरासाठी अनेक घटकांना हटविलेय, अगदीच किमान रचना म्हणजे ईथे वास्तविक सामग्री आणि वैशिष्ट्ये नायक आहेत आणि मंचत्यांचेच साठी असणार
आम्ही बरेच रंग काढून टाकलेयत, डिझाइनला अधिक जिव्हाळापुर्ण बनविण्यासाठी, संपूर्णत: अधिक नैसर्गिकराखण्यासाठी. सर्व बदल प्रामुख्याने आमच्या वापरकर्त्यांना अंतिमत: पूर्णस्क्रीन अनुभव देण्यासाठी डिझाइन्ड आहेत आणि डार्क मोडच्या लोकप्रियतेसह, हे MIUI11 मध्ये आणखी छान दिसते.
बॅटमॅन चाहते, आनंदी होतील नक्की!

पुढली गोष्ट डिझाइनचे दृष्टीकोनातून अशी की MIUI11 (ऑल्वेज ऑन) सतत क्रियाशील पिढीसाठी नेहमीच चालू असणार आहे. स्मार्टफोन म्हणजे आज आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विस्तार झाला आहे, मात्र लॉक झाल्यावर गोंधळ असा की सारेच एकसारखे दिसतात!
ते बदलून, रेडमी के 20 मालिकेसह आम्ही ऑल्वेज ऑन घड्याळांच्या शैली सुरू केल्या जे छानच दिसताहेत. परंतु आम्हाला हे जाणवले की एक्सप्लोर करण्यासाठी आणखी बरच काही आहे, त्यात अ‍ॅनिमेशन जोडून अनेक आश्चर्यकारक संधी आमच्या Mi चाहत्यांना सेवा देण्यास्तव.
डायनामिक क्लॉकसह आम्ही आपली लॉक स्क्रीन सजीव बनविलीय. आणि यास अधिक रोमांचक बनविण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी आपल्या बालपणीच्या आठवणींत खोलवर डोकावले
कॅलिडोस्कोप आठवतोय?
MIUI11 मध्ये आपल्या डिस्प्लेवर हे सुंदर सममितीय नमुने जिवंत होताहेत. इतकेच नव्हे तर आता आपल्या फोनला खरोखरच अनन्य करण्यासाठी वैयक्तिक स्पर्श जोडू शकता.
येथे आमचे आवडते वाक्य आहे: No Mi without you.
म्हणून मुलत:च, ऑल्वेज ऑन, सतत क्रियाशिल, तुमच्या मार्गावर!
बाजारात अनेक हाय-एंड फोन्सने ब्रीदिंग लाइट वापरणे बंद केलेय. आम्हाला आढळले की आमच्या बर्‍याच वापरकर्त्यांस ब्रीदिंग प्रकाश आवडतो आणि आम्ही तो परत आणण्याचे ठरविले… पण संपूर्णत: नवीन मार्गाने! आम्ही संपूर्ण स्क्रीन जिवंत आणि सश्वास करायला लावली आहे!
लॉक स्क्रीन नंतर, आम्ही वॉलपेपर कॅरोसेल सुधारित केले. आम्ही आपल्याला उत्कृष्ट व मस्त डायनॅमिक लॉक स्क्रीन अनुभव देण्यासाठी ग्लेन्सच्या सहकार्याने हेसुधार केले आहेत. प्रत्येक वेळी आपल्या स्क्रीनवर एक संपूर्ण नवीन प्रतिमा सजवा. स्थिर लॉक स्क्रीन प्रतिमांना आता द्या निरोप, जग आता बदलले आहे!

एक मजेदार तथ्य, बहुतेक लोक दिवसभरात २०० वेळा त्यांचे फोन लाइटला उजळतात! जर या प्रत्येक वेळी आपला लॉक स्क्रीन वॉलपेपर म्हणून २०० भिन्नप्रतिमा, प्रत्येक वेळी गतिकरित्या बदलत असतील तर! यालाच आम्ही मस्त म्हणू. आम्ही या वैशिष्ट्याची मागील कित्येक महिन्यांपासून प्रत्यक्षांत तपासणी करताहोत. आता आम्ही दररोज २ अब्ज प्रतिमा आमच्या वापरकर्त्यांना दाखवतो. आमच्या Mi चाहत्यांसाठी दररोज २०० कोटी डायनॅमिक लॉकस्क्रीन वॉलपेपर! ... आणि ही संख्या वाढतच आहे!
तर मग आपण होम स्क्रीन वॉलपेपरकडे जाऊया, आमची उपकरणे MIUI वैयक्तिकृत करण्यात दुसरा एक मोठा पैलू  थीम्स अॅपसह येतो ज्यात भारतातील सर्वात मोठा वॉलपेपर संग्रह आहे. आमचे थीम्स अ‍ॅप आधीपासून १००सहस्त्र वॉलपेपर प्रदान करतेय.
येथे काही उदाहरणे दिलीयत. आता हे देखील गतिमान होऊ शकते, आपल्या फोनचे डेस्कटॉपवर उत्तेजनासाठी संपूर्ण नवीन स्तरावर प्रदत्त करणे. आमची चमु असे डायनॅमिक वॉलपेपर प्रदान करते, मात्र इतकेच नाही, हे वैयक्तिकृत करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आहोत.
सादर आहे: व्हिडिओ वॉलपेपर्स. आपण कोणताही विडियो आपला वॉलपेपर म्हणून सेट करू शकता. आपले पाळीव प्राणी अथवा मुलाचा चालण्याचापहिल्या अविस्मरणीय क्षण.
MIUI11 मधील नवीन वैशिष्ट्यांकडे परत येतो ... वैशिष्ट्यांचा पहिला सेट म्हणजे आपल्याला कार्यावर अधिक उत्पादनक्षम होण्यास्तव मदत होय.
चला डॉक्युमेंटसह प्रारंभ करूया. आम्हाला खात्री आहे की आपणापैकी बहुसंख्यांकांनी MIUI मधील फाईल मॅनेजर वापरलेय, ज्यात आपणाला सर्व प्रकारची कागदपत्रे आणि इतर फाईल प्रकार एकाच ठिकाणी सापडतील. मात्र केवळ फाइलचे नावाने कागदपत्र सहजपणे शोधणे कठिण असल्याने आम्ही लॅपटॉप प्रमाणेच thumbnails म्हणून फायली प्रदर्शित करण्याचा अनुभव वाढविला आहे. यामुळे संबंधित दस्तऐवज द्रुतपणे शोधणे आणि त्यात प्रवेश करणे सुलभ ठरते.
ईतकेच पुर्ण नव्हे, बर्‍याचदा आपल्याला कागदपत्र वा फाइल बघण्याची इच्छा असते, फाइल मॅनेजर मधील इनबिल्ट preview (पूर्वावलोकन) साधनाचा वापर करून आम्ही बहुतेक सामान्य फाइल प्रकार पाहणे आपणासाठी सुलभ केलेय. वर्ड किंवा एक्सेल सारखे कोणतेही बाह्य अ‍ॅप लाँच केल्याशिवाय हे सर्व घडते जे वेळ वाचवेल.
आम्ही सर्व मुख्य प्रवाहातील फाइल स्वरूपनांचे (formats) समर्थन करतो.
हे आमचे सहभागी WPS द्वारे समर्थित आहे. केवळ अवलोकन सक्षमच नव्हे तर आपले कार्य सुलभ आणि कार्यक्षम करण्यास्तव सामग्री सारणी (table) आणि फिल्टर सारख्या वैशिष्ट्यांचा आनंद एक्सेल शीटवर घेऊ शकता.
आमच्या Mi चाहत्यांद्वारे To-Do वैशिष्ट्याची विनंतीबर्‍याच वर्षांपासून होती. आपलेकडे आता ते आहे! आमच्या Notes अॅपमधील Tasks वैशिष्ट्यास हॅलो म्हणा.
आपण आता नोट्स अॅपमध्ये समाकलित, आमच्या tasks वैशिष्ट्यांच्या मदतीने नोंदी आणि त्यांचे आयोजन करून त्यांची कार्यसूची अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकता.
आपली कार्ये रेकॉर्ड करा आणि कॅलेंडरमध्ये थेट संकलित करा.
आणि to do साठी कोणत्याही वेळी आपल्या मनात काही येईल आणि आपण खरोखर हा मुद्दा गमावू इच्छित नसाल. तर, मुख्यपृष्ठावरच केवळ एका-स्वाइपसह. आपण प्रलंबित कामांवर रेकॉर्ड करू शकता आणि लक्ष ठेवू शकता, वापरण्यास सुलभ असे युनिव्हर्सल एंट्री वैशिष्ट्यास धन्यवाद. कधीकधी टायपींग करणे शक्य नसते. म्हणून आता येथे व्हॉइस टास्क क्रिएशन कव्हर केलेय, फक्त बोलण्याची जरूर आणि व्हॉइस टास्क रेकॉर्ड होईल.
चला चर्चा करूया, सर्वात सामान्य कॅल्क्युलेटर वापर प्रकरणावर. बरेचदा आपण आपल्या सर्व प्रवासाचा खर्च परिश्रमपूर्वक नोट्समध्ये नोंद केला आणि शेवटास एकूण खर्चाची गणना करू इच्छिता. परंतु गणितासाठी नोट्स अॅप आणि कॅल्क्युलेटरमध्ये स्विचींग करणे खूप कष्टदायक आहे. या समस्येच्या निराकरणास्तव सादर करताहोत फ्लोटिंग कॅल्क्युलेटर. आपण आता कॅल्क्युलेटरला फ्लोटिंग स्क्रीन म्हणून, इतर कोणत्याही अ‍ॅपवर picture in picture ठेवू शकता आणि आपली गणना करू शकता. आता पुन्हा अ‍ॅप्स स्विचिंग नाहीत!
एवढेच नाही, आम्ही आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला आवश्यक असलेले बरेच कॅल्क्युलेटरदेखील जोडलेयत. वय गणना, EMI गणना, GST आणि जेवण बिल विभाजन वगैरे. आपली गणना जलद करण्यासाठी एकूण ८ नवे कॅल्क्युलेटर्स!
म्हणूनच MIUI आपले कार्य अधिक उत्पादनक्षम करते, आम्ही दररोजचे जीवनमान सुधारणासही मदत करतो. निरोगी जीवनशैली जगण्याचे बाबतीत लोक अधिक जागरूक होत असताना, आता पाऊल मांग (स्टेप ट्रॅकिंग) ही एक महत्वाची गरज बनलीय. आपण नेहमीच आपला स्मार्टफोन सर्ववेळ आपल्यासह ठेवत असल्याने, फक्त फोन वापरुनच आपल्या पावलांचा मागोवा आता घेऊ शकता. अंतर आणि बर्न केलेल्या कॅलरीसह आपली चरण मोजणीची प्रगती आता आपल्या अ‍ॅप वॉल्टवर सहज उपलब्ध.
पुढे आमचेकडे आमच्या महिला वापरकर्त्यांसाठीउपयुक्तअसे काहीतरी आहेः पीरियड ट्रॅकर. मासिक चक्र मागोवा आणि पुढील कालावधीची तारीख जाणून घेणे हे बर्‍याच स्त्रियांसाठी त्रासदायक काम आहे. कॅलेंडर अ‍ॅपमध्ये आपल्या कालावधीचा मागोवा घेऊ शकता जेणेकरुन आपल्याला पुढील मुदतीच्या तारखांचा सर्ववेळ विचार करण्याची वा गणती करण्याची गरज नाही.
आपले दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी आणखी एक कार्यः द्रुत उत्तरे. (Quick Replies) एखादा व्हिडिओ पाहताना आपणास कॉल येतो तेव्हा ते त्रासदायक ठरते ह्याची सर्वांनाच अनुभूति आहे. एक दृष्य घ्या आपण एखादा मनोरंजक व्हिडिओ पहातोय, आपणास कॉल येईल. आता यावर उत्तर द्यायचं की नाही, हा प्रश्न आहे. आणि जर व्हिडिओ पाहतांना आपल्याला संदेश (message) मिळाल्यास काय होते? आपण नोटिफिकेशनवर क्लिक करताच ते संदेश अॅप उघडतात
परंतु MIUI11 मध्ये असे नाही, आपण विंडो स्विच केल्याशिवाय किंवा आपल्या व्हिडिओमध्ये व्यत्यय न आणता संदेश तपासू शकता. फक्त हेच नाही, आपण द्रुत प्रत्युत्तरांची सेटिंग सानुकूलित करू शकता आणि आपल्या आवडीच्या कोणत्याही अ‍ॅप्ससाठी ती सक्षम करू शकता
तर ही काही महत्त्वाची नवीन वैशिष्ट्ये आणि रचना आहेत जी आम्ही आपल्यासाठी MIUI11 मध्ये आणतोयत. आमचेकडे एकएकदम नवे डिझाइन आहे, आपले कार्य, कार्यकुशलता सुधारण्यासाठीची वैशिष्ट्ये तसेच आपले जीवनमान सुलभ करण्यास्तव काही वैशिष्ट्ये आहेत. परंतु हीच एकमेव वैशिष्ट्ये नाहीत जी आम्ही MIUI11 मध्ये जोडलीत, अशी आणखी अनेक मनोरंजक, नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आहेत जी आपण नवीन MIUI वर याल तेव्हा एक्सप्लोर करू शकाल.
येथे आणखी एक गोष्ट आहे!
भारत ही विविध भाषा आणि बोलीभाषांची भुमी आहे आणि प्रत्यक्षात आपल्यापैकी बहुसंख्य इंग्रजीस प्राथमिक भाषा म्हणून वापरत नाही. कधीकधी आपले विचार आणि भावना आपल्या मूळ भाषेतच आपण सर्वोत्कृष्टपणे व्यक्त करतो.
म्हणूनच, आणखी एक पाऊल पुढे टाकत आम्ही आपल्यास शाओमीचा प्रथमच “मिंट कीबोर्ड” सह परिचित करवीतो आहोत
आमचे भारतीय वापरकर्त्यांसाठी अधिक वैयक्तिकृत करण्यासाठी आम्ही दिल्लीतील "बॉबले" च्या एका युवा आणि उत्साही टीमसह मिंट कीबोर्डचे सह-विकसन केले. बॉबल्स टीमच्या उत्कृष्ट कार्यासह. मींट कीबोर्ड इंग्रजीसह २५ भारतीय भाषांचे समर्थन करते. हेच नाही, आम्ही भारतीय भाषांसाठी विशेष ऑप्टिमायझेशन देखील केलेय.
रीअल टाईम इमोजी आणि शब्द word predictions सुचवनीसारखी वैशिष्ट्ये प्रत्येक भारतीय भाषेसाठी आणि हिंग्लिशसाठी आश्चर्यकारकपणे कार्य करतात. या नव्या कीबोर्डमध्ये स्वाइप टू टाइप, स्टिकर, फॉन्ट इ. सारख्या इतर कीबोर्डमधली सर्वच वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
भाषांतरण वैशिष्ट्य भारतात सामान्य आहे. बर्‍याचदा मेसेज करताना आम्ही आपल्या मूळभाषेत गोष्टी टाइप करतो परंतु इंग्रजी वापरून लिप्यंतरित करतो. ‘क्या हाल चाल’ किंवा ‘कधीकधी आपण‘ शुभ प्रभात ’आणि‘ शुभ रात्र ’म्हणून गुड मॉर्निंग, गुड नाईट असे हिंदी शब्द वापरतो.
मिंट कीबोर्डमुळे आपल्याला अचूक हिंदी शब्द सापडतील. आम्ही आपल्या भाषेत टाइप केलेल्या शब्दांच्या लिप्यंतरणासह भाषांतरित शब्ददेखील प्रदान करू शकतो. आपण मिंटकीबोर्डवर हिंदीमध्ये "ड्रेस" टाइप केल्यास ते आपल्याला "ड्रेस" हा इंग्रजी शब्द सुचवेल. तसेच आपल्याला आपल्या भाषेत ड्रेसचा अनुवादित शब्द सुचवितो जो आपल्याला "पोशाक" असा अचूक हिंदी शब्द टाईप करायचा आहे.
आपली चॅट अधिक अस्सल वाटण्यासाठी एखाद्याशी गप्पा मारताना इमोजी वापरण्यास आपणास किती आवडते हे सर्वांनाच ज्ञात आहे. मिंट कीबोर्डमध्ये आम्ही वास्तविक-वेळतत्पर इमोजी सूचना वैशिष्ट्य विकसित केलेय जे विशेषतः सर्व भारतीय भाषांसाठी सानुकूलित आहे. आपल्या स्थानिक भाषेत मिंट कीबोर्ड वापरताना, आपणास इमोजी बार सरकतांना दिसेल आणि आपणास इमोजी देण्याचा प्रयत्न केला जाईल. उदाहरणार्थ, जेव्हा आपण हिंदीमध्ये "पढाई" टाइप करता तेव्हा ते आपल्याला "पुस्तके" इमोजीचा तर्क देते.
सप्टेंबरमध्ये आम्ही हा कीबोर्ड Google Play आणि शाओमी गेटअॅप्स दोन्हीवर लाँच केला. आणि आम्हाला यावर आपला अभिप्राय आणि सूचना ऐकण्यास जरूर आवडेल.
तर हे MIUI11 आहे, जेथे आपले ‘जीवन होते सोपे’
पुढील आठवड्यापासून, स्थिर (stable) आवृत्ती टप्प्याटप्प्याने OTA अद्यतने मिळणे सुरू होईल. सविस्तर रोलआउटचे वेळापत्रकः

MIUI11 मधील आपले आवडते वैशिष्ट्य कोणते? आम्हाला खालील प्रत्युत्तरांत जरूर कळवा.


2019-10-18 10:53:31
Favorites3 RateRate

Rookie Bunny

1682531703 | from Redmi Note 4

#1

आतुरतेने वाट पाहत आहे.
2019-10-18 14:02:46

Advanced Bunny

p.avi | from Redmi Note 5 Pro

#2

आतुरतेने वाट पाहत आहे ,कधी अपडेट्स येतात असं झाले आहे
2019-10-18 16:45:54

Rookie Bunny

Sunil Shiravadekar | from Redmi Note 7 Pro

#3

धन्यवाद
2019-10-18 21:07:29

Rookie Bunny

5190675809 | from Redmi 6 Pro

#4

hi
2019-10-19 11:50:21

Advanced Bunny

5209102440 | from Redmi Note 7S

#5

nyc
2019-10-19 12:43:29

Rookie Bunny

1662627770 | from Redmi Y3

#6

new phone hi
2019-10-20 00:01:06

Advanced Bunny

Rajesh b banode | from Redmi Y2

#7

सर्वांना हे नक्कीच आवडेल.
2019-10-22 04:14:17

Semi Pro Bunny

1719539883deepn | from Redmi 4

#8

उत्तम कार्य सुरु आहे
2019-10-22 06:19:00

Master Bunny

1637255243som | from Redmi 3S

#9

उत्तम माहिती दिलीत
2019-10-22 06:36:17

Advanced Bunny

1632651756 | from Redmi 5A

#10

महत्वपूर्ण माहिती
2019-10-22 07:56:35
please sign in to reply.
Sign In Sign Up

parag purkar

Spam Hunter

 • Followers

  193

 • Threads

  440

 • Replies

  1220

 • Points

  58572

APP scratch card
6th MIUI
Mi Max
Power At Last
Photography
100 threads in a Month
300K Members
Go Smash!
3 Days Check-In
7 Days Check-In
21 Days Check-In
40 Days Check-In
70 Days Check-In
100 Days Check-In
1 Year Check-In
Shake!!Shake!!
Lucky Draw No.
500K Members
Christmas Contest
2016 Christmas
Mi Explorers
2016 #ThrowbackwithMiComm
App Review
1 million members
Xiaomi 7th Birthday
June-100 replies in a month
July-100 replies in a month
Aug-100 replies in a month
Sep-100 replies in a month
Oct-100 replies in a month
Nov-100 replies in a month
Dec-100 replies in a month
100 ответов в декабре
1st Anniversary
71st Independence Day
My Poster My Life
MIUI 7th Anniversary
2 million registered members
Newbie Member
Diwali
Mi Apps
2018 New Year Medal
ThrowBackWithMiCommunity
2017 Xiaomi Annual Bill
Mi Community Updater
Spam Hunter
Color Our Planet Game
The Motivator
MIUI 10
Golden Mi Bunny
MIUI Subscriber
MIUI 8th Anniversary
Go Bunny Master
Eid Mubarak
5 Million Registered Users
Ringtones Mania
10 Million Downloads
Message in a bottle
2019
Throwback With Mi 2018
Xiaomi's 9th Birthday
9 Years of MIUI
MIUI 11

Read moreGet new
Copyright©2016-2019 Xiaomi.com, All Rights Reserved
Content Policy
Quick Reply To Top Return to the list