In order to fulfill the basic functions of our service, the user hereby agrees to allow Xiaomi to collect, process and use personal information which shall include but not be limited to written threads, pictures, comments, replies in the Mi Community, and relevant data types listed in Xiaomi's Private Policy. By selecting "Agree", you agree to Xiaomi's Private Policy and Content Policy .
Agree

मराठी

[ROM] सादर आहे Mi प्रिंट - आता संगणक (पीसी) शिवाय काढा प्रिंट

2019-10-23 04:25:19
364 7
नमस्कार शाओमी चाहत्यांनो!

मुद्रण असे तंत्र आहे ज्याद्वारे आपण साध्या कागदावर कुठलेही ठोस आरेखन, सादरिकरण हस्तांतरित करू शकतो. मुद्रण ईस.पूर्व २२० मधे चीनमध्ये सुरू झाले आणि अद्यापही प्रगत होत आहे. आज आपल्याकडे असे तंत्रज्ञान आहे जे आमच्या स्मार्टफोनसह सर्व विकसनशील मशीनसह 3 डी मध्ये मुद्रित करण्यात आपली मदत करू शकते. दुर्दैवाने, आपण वापरत असलेले स्मार्टफोन स्मार्ट तर आहेत परंतु जेव्हा प्रिंटिंगसारख्या वैशिष्ट्यांचा उपयोग करायचा तेव्हा त्यांना मागे सारावे लागते. MIUI11 सह आम्ही मुद्रण प्रक्रिया अगदी सोपी आणि अधिक अंतर्ज्ञानी कशी बनविली जाऊ शकते याचा पुनर्विचार केला आहे.
जेव्हा आपण स्मार्टफोन प्रिंटिंगबद्दल बोलतोय, तेव्हा आपणाकडे व्याप्त क्षेत्र खूप लहान असते कारण आपलेकडे बर्‍याच कमी प्रमाणात सुसंगत डिव्हाइसेसची उपलब्धता आहे आणि त्याउपर अनेक भिन्न अॅप्सचीही आवश्यकता त्या क्या ब्रँडनुसार ते कार्य करवण्यासाठी भासते. आणि याच कारणास्तव, लोक छपाईच्या उद्देशाने पीसीला प्राधान्य देतात जरी हे अगदी लहान कार्य आहे जे की स्मार्टफोनद्वारेच सहजपणे हाताळले जाऊ शकते. विश्वासार्हता आणि वापर सुलभता यामागील कारण आहे. पीसी हे तंत्रज्ञानाच्या अष्टपैलू भागांपैकी एक आहे, जेव्हा एकापेक्षा जास्त प्रिंटर हाताळायचेत तेव्हा ते अधिक कार्यक्षमता प्रदान करतात, स्मार्टफोन तर त्याचे आसपासही नाहित.वर सांगीतल्याप्रमाणे प्रिंटर निर्मिती करणारेप्रत्येकच ब्रॅण्डने अखंडपणे कार्य अनुभवासाठी, एकत्र काम करण्यासाठी स्वत:चे असे स्वतंत्र अॅप्स आणि इंटरफेस विकसित केलेत, परंतु जर आपल्याकडे एकापेक्षा जास्त किंवा कदाचित बर्‍याच जणांना कार्य करावयाचे असेल तर? आपले Android डिव्हाइस प्रत्येक निर्मात्याच्या अॅप्सने भरून गेलेले असेल. तर, आम्ही आपल्या  त्या सर्व चिंता आणि प्रश्न अदृष्य करण्यासाठी येथे आहोत. अगदी त्या अस्तित्वात नसल्यासारख्याच जणूअभिमानाने सादर आहे MIUI11 पूर्णत: पुनर्बांधनी पध्दत. आम्ही छपाई इतकी सुलभ केलीय की छोट्या छोट्या कामांसाठी तुम्ही तुमच्या पीसीला कधीच त्रास देऊ नये. आम्ही काही प्रिंटर निर्मात्यांसह कार्य करीत आहोत जेणेकरून आमच्या प्रिंट कार्यक्षमतेत सर्व काही समाकलित करता येईल, आपणास कोणत्याही प्रिंटरसह कार्य करण्यासाठी कधीही स्वतंत्र अॅप्स ई. स्थापित install करण्याची आवश्यकता उरणार नाही.

अनुकूलता:
बरं, आम्हाला चुक ठरवू नका. सुसंगत उपकरणांत, आम्ही 25 पेक्षा जास्त लोकप्रिय उत्पादकांकडून 2000+ पेक्षा जास्त मुख्य प्रवाहाचे प्रिंटर बाबत बोलत आहोत. यामध्ये रिकोह, शार्प, ब्रदर, कॅनन, सीएसआर, डेल, एपसन, एचपी, तोशिबा, सॅमसंग, लेनोवो, लेक्समार्क आणि अन्य बर्‍याच यादिचा समावेश आहे.आपणास हे वैशिष्ट्य आवडलेना? आम्हाला खालील प्रत्युत्तरांत जरूर कळवा!

2019-10-23 04:25:19
Favorites1 RateRate

Semi Pro Bunny

1644304925 | from Redmi Note 7

#1

nice
2019-10-23 05:04:43

Semi Pro Bunny

1798241466vsg | from Redmi Note 4

#2

बढ़िया प्रस्तुति
2019-10-23 07:23:15

Master Bunny

Nitesh Varotariya | from Redmi Note 3

#3

thanks for sharing
2019-10-23 13:59:23

Semi Pro Bunny

1719544986ng | from Redmi 5A

#4

उत्तम माहिती, आभार
2019-10-24 01:25:36

Semi Pro Bunny

5153515747sp | from Redmi K20

#5

कामाची माहिती
2019-10-24 02:55:14

Semi Pro Bunny

1686386599sad | from Redmi K20

#6

उत्तम माहिती
2019-11-04 10:02:28

Pro Bunny

1674627367pp | from Redmi 7A

#7

माहिती शेयरिंग साठी धन्यवाद
2019-11-05 12:04:51
please sign in to reply.
Sign In Sign Up

parag purkar

Spam Hunter

 • Followers

  195

 • Threads

  445

 • Replies

  1229

 • Points

  58702

APP scratch card
6th MIUI
Mi Max
Power At Last
Photography
100 threads in a Month
300K Members
Go Smash!
3 Days Check-In
7 Days Check-In
21 Days Check-In
40 Days Check-In
70 Days Check-In
100 Days Check-In
1 Year Check-In
Shake!!Shake!!
Lucky Draw No.
500K Members
Christmas Contest
2016 Christmas
Mi Explorers
2016 #ThrowbackwithMiComm
App Review
1 million members
Xiaomi 7th Birthday
June-100 replies in a month
July-100 replies in a month
Aug-100 replies in a month
Sep-100 replies in a month
Oct-100 replies in a month
Nov-100 replies in a month
Dec-100 replies in a month
100 ответов в декабре
1st Anniversary
71st Independence Day
My Poster My Life
MIUI 7th Anniversary
2 million registered members
Newbie Member
Diwali
Mi Apps
2018 New Year Medal
ThrowBackWithMiCommunity
2017 Xiaomi Annual Bill
Mi Community Updater
Spam Hunter
Color Our Planet Game
The Motivator
MIUI 10
Golden Mi Bunny
MIUI Subscriber
MIUI 8th Anniversary
Go Bunny Master
Eid Mubarak
5 Million Registered Users
Ringtones Mania
10 Million Downloads
Message in a bottle
2019
Throwback With Mi 2018
Xiaomi's 9th Birthday
9 Years of MIUI
MIUI 11

Read moreGet new
Copyright©2016-2019 Xiaomi.com, All Rights Reserved
Content Policy
Quick Reply To Top Return to the list